लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत” - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticised amit shah and pm modi over mumbai visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांना उद्धव ठाकरेंची धास्ती, त्यामुळेच मुंबई दौरे वाढलेत”

Maharashtra News: तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का, असा खोचक सवाल करत शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली. ...

गृहमंत्री अमित शहांसाठी कोल्हापूर महापालिका बनवतंय खास शिडी; का अन् कशासाठी...वाचा - Marathi News | Kolhapur Municipal Corporation is making a ladder for Home Minister Amit Shah, Why and for what | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गृहमंत्री अमित शहांसाठी कोल्हापूर महापालिका बनवतंय खास शिडी; का अन् कशासाठी...वाचा

शहा यांची उंची, त्यांची चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत लक्षात घेऊन तशा पद्धतीने डिझाइन तयार ...

निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल - Marathi News | New governors in 9 states where elections will be held, know where the change took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

अनेक ठिकाणी जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार ...

काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा - Marathi News | Stop terrorism in Kashmir, insurgency in North East, Naxalism: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.  ...

योगी आदित्यनाथ यांना अमित शाहांमध्ये दिसते या ४ महापुरुषांची छाप, सर्वांसमोर म्हणाले...   - Marathi News | Yogi Adityanath sees impression of these 4 great men in Amit Shah, said in front of everyone... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांना अमित शाहांमध्ये दिसते या ४ महापुरुषांची छाप, सर्वांसमोर म्हणाले...  

Yogi Adityanath & Amit Shah: योगी आदित्यनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वावर आचार्य चाणक्य, आदिगुरू शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसून येते ...

कोल्हापुरात पंचगंगा काठावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार - Marathi News | Maha Aarti on February 19 on the bank of Panchganga in Kolhapur, Union Home Minister Amit Shah will come | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगा काठावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू ...

भाजप संघटनेतील बदलांवर चर्चा सुरू, अमित शहा नव्या टीमची बांधणी करणार - Marathi News | Discussions on changes in the BJP organization begin, Amit Shah will build a new team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप संघटनेतील बदलांवर चर्चा सुरू, अमित शहा नव्या टीमची बांधणी करणार

राजस्थानमध्ये भाजपची निवडणुकीची तयारी अद्याप व्हायची आहे. वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजप पक्षनेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.  ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; कसब्यात भाजपचा प्रचार करणार? - Marathi News | Union Home Minister Amit Shah on Pune visit Will you campaign for BJP in the town? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; कसब्यात भाजपचा प्रचार करणार?

कसबा विधानसभा पोटनिवडणूक सुरू असताना येत असल्यामुळे अमित शहा यांचा दौरा चर्चेचा विषय ...