लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश - Marathi News | BJP News, Avoid statements on controversial and religious topics; Order of party leaders to BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या बैठकीत सर्व खासदार आणि नेत्यांना सूचना दिल्या आहेत. ...

केंद्रीय गृहमंत्रालयाला हायकोर्टाची नोटीस, काय आहे प्रकरण - Marathi News | High Court notice to Union Home Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय गृहमंत्रालयाला हायकोर्टाची नोटीस, काय आहे प्रकरण

अफगाणी मुलाला दत्तक देण्याचे प्रकरण ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात; उद्या ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्य अतिथी - Marathi News | Union Home Minister Amit Shah in Nagpur today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात; उद्या ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुख्य अतिथी

लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन ...

गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार - Marathi News | government will made amendment in ipc crpc forensic and evidence act union says home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार

आज दिल्लीतील पोलिसांचा ७६ वा रायझिंग परेड डे साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. ...

देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर - Marathi News | Home Minister Amit Shah on the platform of 'Lokmat' on February 18 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी ...

देशाचे गृहमंत्री अमित शाह शनिवारी नागपुरात ‘लोकमत’च्या मंचावर - Marathi News | Home Minister of the country Amit Shah on the platform of 'Lokmat' in Nagpur on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे गृहमंत्री अमित शाह शनिवारी नागपुरात ‘लोकमत’च्या मंचावर

Nagpur News ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक- संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अदानींबद्दल लपवण्यासारखे काही नाही; गृहमंत्री शहांचं स्पष्टीकरण - Marathi News | Nothing to hide about Adani: Home Minister amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींबद्दल लपवण्यासारखे काही नाही; गृहमंत्री शहांचं स्पष्टीकरण

‘भाजप’ला घाबरण्याची कसलीही गरज नाही; पीएफआय धर्मांध ...

Amit Shah :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह - Marathi News | amit shah on election bjp has no competition in 2024 lok sabha polls pm modi has support of people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह

मोदी सरकार काळात लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे, 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ...