लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान! - Marathi News | 'The moments of acting are few in life; 'Babuji' is great for achieving that! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'भूमिका घेण्याचे क्षण आयुष्यात मोजके; ते साधले म्हणून 'बाबूजी' महान!

Nagpur News मूल्यांची जपणूक करणारी भूमिका घेणे ज्यांना साधते ती माणसे महान असतात. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा हे अशा थोर व्यक्तींपैकी एक आहेत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी बाबूजींना अभिवादन केले. ...

गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ नागपूरच्या शिवालयात! - Marathi News | Home Minister Amit Shah's 'wife' in Nagpur's temple! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ नागपूरच्या शिवालयात!

Nagpur News देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ सोनल अमित शाह यांनी नागपुरात महाशिवरात्री साजरी केली. ...

Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले - Marathi News | IB team spied on him till 'he' sneaked into Amit Shah's convoy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah | 'तो' गुपचूप अमित शहांच्या ताफ्यात शिरणार तोपर्यंत IB च्या टीमने त्याला हेरले

या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले... ...

Amit Shah visit to Kolhapur: कोल्हापूरकरांना घराबाहेर पडतानाही द्यावी लागणार पोलिसांना माहिती, ड्रोनवर बंदी - Marathi News | Amit Shah visit to Kolhapur: will have to inform the police even when leaving home, ban on drones | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Amit Shah visit to Kolhapur: कोल्हापूरकरांना घराबाहेर पडतानाही द्यावी लागणार पोलिसांना माहिती, ड्रोनवर बंदी

आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई ...

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत - Marathi News | Union Home Minister Amit Shah received at Lohgaon Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव  विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री ... ...

भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, १३० कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकावं; अमित शाह यांची साद - Marathi News | PM Modis resolution is to make India top in the world 130 crore people should take a step forward says Amit Shah in nagpur lokmat program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, आता १३० कोटी जनतेनं..."; अमित शाह यांचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल. ...

नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत - Marathi News | Narendra Modi, Amit Shah conspired to end Shiv Sena; Serious accusation of MP Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; शिवसैनिक कदापि सोडणार नाहीत - संजय राऊत

शिवसेनेच्या पाठीत वार केले ...

'लोकमत' समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलं वाटणारं हक्काचं वृत्तपत्र - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 'Lokmat' is a newspaper that belongs to people of all walks of life - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकमत' समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलं वाटणारं हक्काचं वृत्तपत्र - देवेंद्र फडणवीस

‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्णमहोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा ...