लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
१८ वर्षे वय होताच मतदार यादीत समावेश होणार; अमित शहांनी सांगितली योजना, सरकार आणणार विधेयक - Marathi News | amit shah govt bring bill to births death data link with electoral rolls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ वर्षे वय होताच मतदार यादीत समावेश होणार; अमित शहांनी सांगितली योजना, सरकार आणणार विधेयक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा डेटा विशेष प्रकारे जतन केल्यास, जनगणनेदरम्यानच्या वेळेचा अंदाज घेऊन विकासकामांचे योग्य नियोजन करता येईल." ...

कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश - Marathi News | Whose strike rate is heavy Response to 'Bharat Jodo' Yatra Decisive; Modi's campaign succeeded in 17 constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश

६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला. ...

अमित शाहांची भविष्यवाणी खरी ठरली, पण जगदीश शेट्टार यांची रणनीती BJP वर भारी पडली - Marathi News | Karnatak Election Result Live: Amit Shah's prediction came true, but Jagdish Shettar's strategy backfired on the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहांची भविष्यवाणी खरी ठरली, पण जगदीश शेट्टार यांची रणनीती BJP वर भारी पडली

Karnatak Election Result Live: जगदीश शेट्टार यांना २९ हजार ३४० मते मिळाली तर महेश तेंगिनाकाई यांना ६४ हजार ९१० मते मिळाली आहेत. जवळपास ३५ हजाराहून अधिक मते भाजपा उमेदवाराला मिळाली आहेत. ...

Karnataka Assembly Elections 2023: "कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास - Marathi News | Karnataka Assembly Elections 2023: "BJP will come to power in Karnataka with full majority": Union Home Minister Amit Shah believes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. ...

काँग्रेसकडून बजरंगबलीचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Insult of Bajrangbali by Congress, Union Home Minister Amit Shah allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून बजरंगबलीचा अपमान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

सरकार झाल्यास राज्यात दीपावली, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी या सणांना प्रत्येकी १ प्रमाणे वर्षाला तीन गॅस सिलिंडर दिले जाणार ...

Amit Shah : "सत्यपाल मलिकांची वक्तव्य राजकीय," काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? अमित शाह म्हणाले... - Marathi News | jammu kashmir former governor Satyapal Malik s statement is political When will elections be held in Kashmir home minister Amit Shah clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्यपाल मलिकांची वक्तव्य राजकीय," काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? अमित शाह म्हणाले...

कर्नाटकात बहुमतापेक्षाही अधिक जागा जिंकू, अमित शाहंनी व्यक्त केला विश्वास. ...

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar led NCP leaders met Amit Shah or Not Clarification comes from NCP on Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Sharad Pawar Amit Shah NCP: काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ माजली होती. ...

Sharad Pawar : "हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग - Marathi News | Sharad Pawar Tweets that this is sad and disturbing Strongly Condemn the Police Brutalities also Appeals Amit Shah over Wrestler protest  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग

Sharad Pawar Amit Shah : गेल्या दोन दिवसात केंद्र आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव प्रचंड चर्चेत आहे ...