Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत ...
Medical equipment can be given to MLAs for Covid Care Center : एक कोटी रुपये मर्यादेत कोविड हॉस्पिटल, केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर यासह वैद्यकीय यंत्रसामग्री देता येणार आहे. ...
शिरपूर जैन तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे सुविधा हवी, अशी मागणी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनी विधानसभेच्यास अधिवेशनात पुरवणी मागणीत केली आहे. ...
मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. ...
वाकद - गोहोगाव रस्त्यावर असलेल्या पूल तीन वर्षापासुन तुटल्याने येथील बससेवा बंद आहे. परिणामी जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती गावकºयांनी आमदार अमित झनक यांना दिल्यानंतर त्यांनी या पुलाची पाहणी केली. ...