राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. Read More
लातूर महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपाची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाईट असली तरी सत्ता मात्र राखली आहे. ...
लातूर जिल्हा परिषदेच्या तांबाळा गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अंजना चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. ...
Latur Municipal Election Results 2026:मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. ...