अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या गदर २चा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत आहे. या चित्रपटाने ४५० कोटींहून जास्त कमाई केली आहे. अभिनेत्याने मानधन वाढवल्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. ...