लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, "हिरो हिरोईनसारखी..." - Marathi News | gadar 2 fame sunny deol wanted to work with bollywood actress alia bhatt said she is my favourite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, "हिरो हिरोईनसारखी..."

सनी देओलने व्यक्त केली 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा, म्हणाला... ...

"तर मी गदर-3 अजिबात करणार नाही', अमिषा पटेलचं सडेतोड उत्तर - Marathi News | amisha patel says if there is no screenspace for her in gadar 3 she will reject the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर मी गदर-3 अजिबात करणार नाही', अमिषा पटेलचं सडेतोड उत्तर

गदर-3 बाबत अमिषा पटेल काय असं का म्हणाली? ...

Gadar 2 Collection Day 18 : सनी पाजीच्या 'गदर २'ची जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई - Marathi News | box office gadar 2 box office collection day 18 sunny deol ameesha patel film total earning in india and worldwide on monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2 Collection Day 18 : सनी पाजीच्या 'गदर २'ची जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

गदर २ ने कमाईच्या बाबतीत 'दंगल', 'केजीएफ-2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. ...

'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर - Marathi News | 'Gadar 2' increased the price, 50 crores for a film?, answered Sunny Deol on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर

अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाने २२ वर्षांपूर्वी इतिहास रचला. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. ...

जगभरातील बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा धूमाकूळ, कमाईचा आकडा पोहोचला ५०० कोटींवर - Marathi News | Gadar 2 worldwide box office collection sunny deol ameesha-patel earns 525 crores worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगभरातील बॉक्स ऑफिसवर सनी पाजीच्या 'गदर २'चा धूमाकूळ, कमाईचा आकडा पोहोचला ५०० कोटींवर

तारा सिंगचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. ...

'तू रिटायर हो..’ 'गदर' हिट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींना अमिषाला दिला संन्यास घेण्याचा सल्ला, म्हणाली-त्यावेळी मला.. - Marathi News | Gadar 2 actress ameesha patel reveals sanjay leela bhansali advised her to retire after watching gadar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू रिटायर हो..’ 'गदर' हिट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींना अमिषाला दिला संन्यास घेण्याचा सल्ला, म्हणाली-त्यावेळी मला..

'गदर' हिट झाल्यावर संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला अभिनयातून रिटायर होण्याचा अजब सल्ला दिला होता. ...

“सलमानच्या हिट अँड रन केसमुळे चित्रपट फ्लॉप ठरला”, ‘गदर २’ फेम अमीषा पटेलचं मोठं वक्तव्य - Marathi News | gadar 2 fame actress ameesha patel said Yeh Hai Jalwa movie flops due to Salman khan hit and run case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सलमानच्या हिट अँड रन केसमुळे चित्रपट फ्लॉप ठरला”, ‘गदर २’ फेम अमीषा पटेलचं मोठं वक्तव्य

'गदर २' फेम अमीषा पटेलने 'ये है जलवा'च्या अपयशाबाबत बोलताना सलमान खानच्या हिट अँड रन केसचा उल्लेख केला. ...

सनी पाजीच्या 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ, रिलीजच्या १२व्या दिवशीही तारा सिंगच्या सिनेमाची जादू कायम - Marathi News | Gadar 2 box office collection day 12 starring sunny deol and ameesha patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी पाजीच्या 'गदर २'चा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ, रिलीजच्या १२व्या दिवशीही तारा सिंगच्या सिनेमाची जादू कायम

११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...