अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
Amisha Patel : शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा 'चलते चलते' हा चित्रपट जवळपास सर्वांनीच पाहिला असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण तुम्हाला माहिती आहे का की अमिषा पटेलला याआधी या चित्रपटाची ऑफर आली होती, पण तिने ती नाकारली होती. ...
Gadar Movie 3 : 'गदर: एक प्रेम कथा' नंतर 'गदर २' चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी 'गदर ३' या तिसऱ्या भागावर काम सुरू केले आहे. ...
Gadar Movie : सनी देओलचा 'गदर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात तारा सिंग आणि सकिना यांची जोडी खूप आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का की सकीनाच्या भूमिकेसाठी अमिषा पटेल ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. ...
४९व्या वर्षीही सिंगल असलेल्या अमीषाला चाहत्याने सलमान खानबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला. चाहत्याच्या या प्रश्नाला अमिषाने मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. ...
Sunny Deol And Amisha Patel : एकेकाळी सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी जोडी मानली जायची. २००१ साली गदर चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि त्या दोघांची केमिस्ट्री लोकांना खूपच भावली. ...
Ameesha patel: 'कहो ना प्यार हैं' या सिनेमातून अमिषाने इंडस्ट्री पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. इतकंच नाही तर त्यानंतर ती झळकलेल्या 'गदर' या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ...