अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
बॉलिवूडमध्ये मोजक्याच भूमिकांमुळे लक्षात राहिल्या या अभिनेत्री मात्र नंतर त्यांचे करिअरला पाहिजे तसे यश मिळाले नाही. असे असले तरी या अभिनेत्रींची संपत्तीही कोटींच्या घरात ...
‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. ...
सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ...