लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!! - Marathi News | ameesha patel badly trolled memes viral bigg boss 13 malkin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान! युजर्स म्हणाले, हिला हाकला!!

‘बिग बॉस 13’ला अधिकाधिक इंटरेस्टिंग बनवण्याच्या नादात मेकर्सनी नव-नवे प्रयोग केलेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे, बिग बॉसची मालकीण. ...

Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’  - Marathi News | bigg boss 13 payal rohatgi called ameesha patel rashami desai and koena mitra jobless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’ 

‘बिग बॉस 13’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात. ...

मेकअप की दुकान आहे अमिषा पटेल, प्रत्यक्ष आयुष्यात अशी दिसते 'कहो ना प्यार है'ची हिरोईन - Marathi News | Kaho Naa Pyaar Hai Actress Ameesha Patel No Makeup Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअप की दुकान आहे अमिषा पटेल, प्रत्यक्ष आयुष्यात अशी दिसते 'कहो ना प्यार है'ची हिरोईन

'बिग बॉस 13' सिझनमध्ये पहिल्याच एपिसोडमध्ये अमिषाने घरात 'मालकीन' बनत दमदार एंट्री घेतली. ...

Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी - Marathi News | Bigg Boss 13: Before Amisha Patel, the actress had a chance to become a owner of Bigg Boss House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये अमिषा पटेल मालकीणीच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. तिच्या आधी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला संधी देणार असल्याचं समजतं आहे. ...

Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण - Marathi News | Bigg Boss 13 : Salman Khan called Ameesha Patel Meena Kumari, Know Why ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण

बिग बॉसच्या १३व्या सीझनचं अनावरण नुकतंच पार पडलं. या सीझनमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ...

पहिल्याच चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकलेली ही अभिनेत्री असणार बिग बॉसची पहिली स्पर्धक? - Marathi News | Bigg Boss 13: Is Ameesha Patel the first contestant on Salman Khan's Bigg Boss? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकलेली ही अभिनेत्री असणार बिग बॉसची पहिली स्पर्धक?

बिग बॉसच्या पत्रकार परिषदेला बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने हजेरी लावली होती. ती बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. ...

काय खरंच अमिषा पटेलच्या कारला झाला अपघात? जाणून घ्या  सत्य - Marathi News | ameesha patel car accident fake news viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय खरंच अमिषा पटेलच्या कारला झाला अपघात? जाणून घ्या  सत्य

अमिषाच्या गाडीला गंभीर अपघात झाल्याची पोस्ट व्हायरल झाली आणि तिचे चाहते प्रचंड घाबरले. ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक   - Marathi News | Ranchi court issues summon in fraud case against ameesha patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक  

तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. दीर्घ काळापासून ही बॉलिवूडपासून दूर आहे. ...