लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
पानी मे आग लगाई! स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना अमीषा पटेल, व्हायरल फोटो बघाल तर बघतच रहाल... - Marathi News | Ameesha Patel in blue bikini bold photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पानी मे आग लगाई! स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना अमीषा पटेल, व्हायरल फोटो बघाल तर बघतच रहाल...

अमीषाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. यात ती स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. ...

बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता' - Marathi News | Ameesha Patel says LPJ leader Dr Prakash Chandra threatened me during Bihar Assembly Election campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता'

अमीषा पटेलचा आरोप आहे की, बिहार पोहोचल्यावर डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनी जबरदस्तीने प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं होतं. ...

अशा व्हिडीओंमुळे...; अमीषा पटेलने शेअर केला व्हिडीओ, झाली ट्रोल - Marathi News | amisha patel bold video social media trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा व्हिडीओंमुळे...; अमीषा पटेलने शेअर केला व्हिडीओ, झाली ट्रोल

अमीषाचा हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची सटकली. मग काय, अनेकांनी तिची खिल्ली उडवली. ...

Photos: अमिषा पटेलच्या ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्रामवर माजवली खळबळ, पहा फोटो - Marathi News | Ameesha Patel latest sizzling pics went viral on social media see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: अमिषा पटेलच्या ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्रामवर माजवली खळबळ, पहा फोटो

आतून असे दिसते अभिनेत्री अमिषा पटेलचं घर, पाहा तिच्या घराचे Inside फोटो - Marathi News | Amisha patel's house inside photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आतून असे दिसते अभिनेत्री अमिषा पटेलचं घर, पाहा तिच्या घराचे Inside फोटो

अमिषा मुंबईतल्या एक पॉश परिरसरात राहते. ...

दोन पैसे जास्त कमवता यावे म्हणून अमिषा पटेलने स्विकारला हा मार्ग, वाचून तुमचाही होईल संताप - Marathi News | Ameesha Patel sets internet on fire With Her Super Sexy Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन पैसे जास्त कमवता यावे म्हणून अमिषा पटेलने स्विकारला हा मार्ग, वाचून तुमचाही होईल संताप

अमिषा पटेल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. ...

वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, व्हायरल फोटो बघून व्हाल हैराण - Marathi News | Amisha patel's boldness pics goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, व्हायरल फोटो बघून व्हाल हैराण

कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या ... ...

बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेल्या अमिषा पटेलने चक्क वडिलांनाच पाठवली होती लीगल नोटिस, चांगलाच रंगला होता वाद - Marathi News | Ameesha Patel Birthday Special : ameesha patel had sent a legal notice to her father | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असलेल्या अमिषा पटेलने चक्क वडिलांनाच पाठवली होती लीगल नोटिस, चांगलाच रंगला होता वाद