अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
हल्ली अमिषा पटेलचं दर्शन चित्रपटांमधून होत नसलं तरी ती अगदी नियमितपणे तिच्या जीममध्ये दिसून येते. सध्या तिचं वेट लिफ्टिंग वर्कआऊट सोशल मिडियावर चांगलंच गाजतं आहे. का उचलायचं पण असं ओझं? काय असतात त्याचे फायदे? ...
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत. ...
'गदर एक प्रेमकथा' सिनेमा रिलीज होऊन २० वर्षे पूर्ण झाली तरी आजही सिनेमाची जादू कायम आहे.सिनेमाची कथा कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे सिनेमाने रसिकांची विशेष पसंती मिळवली होती. ...