अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
Ameesha Patel Bold Photoshoot :एका फोटोशूटचा व्हिडीओ अमीषा पटेलने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही तासांतच या व्हिडीओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. ...
अमिषा पटेल (Amisha Patel) ने 'कहो ना प्यार है' (kahona pyar hai) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमिषासोबत हृतिक रोशन (Hrithik Roshan)दिसला होता. ...
बॉलिवूड आणि राजकारण हे अनेकदा सोबत जाताना दिसतं... जसं राजकीय व्यक्तींना बॉलिवूडचं आकर्षण असतं, तसचं बॉलिवूडमधील तारे तारकांनाही राजकीय व्यक्तिमत्वांचं आकर्षण राहिलंय.. त्यामुळे अनेकदा या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ती एकमेकांसोबत नातं जोडतानाही पाहायला ...
सनी देओल(Sunny Deol)चा आगामी चित्रपट 'गदर २' (Gadar 2)ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरताना दिसणार आहे. ज्यामध्ये तारा सिंग आपल्या मुलासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडणार आहे. ...
ज्याचे भाडे 11 हजार रुपये प्रति दिवस ठरले होते. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शुटींगसाठी आता संपूर्ण घरच स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे घरमालकने म्हटले आहे. ...
Bollywood celebrites: बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. ...
गदर चित्रपटाच्या सिक्वलमध्येही सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल यांची सुपरहीट जोडी दिसणार आहे. सोबतच, उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हेही मुख्य भूमिकेत आहेत ...
हल्ली अमिषा पटेलचं दर्शन चित्रपटांमधून होत नसलं तरी ती अगदी नियमितपणे तिच्या जीममध्ये दिसून येते. सध्या तिचं वेट लिफ्टिंग वर्कआऊट सोशल मिडियावर चांगलंच गाजतं आहे. का उचलायचं पण असं ओझं? काय असतात त्याचे फायदे? ...