लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल, मराठी बातम्या

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
Amisha Patel : अमिषा पटेलविरोधात रांची कोर्टाकडून वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक? - Marathi News | Ranchi court issues warrant against Amisha Patel regarding 2018 money case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amisha Patel : अमिषा पटेलविरोधात रांची कोर्टाकडून वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक?

अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ ...

Gadar 2 Video: ‘गदर २’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल, शेवटच्या दिवशी असा शूट झाला ॲक्शन सीन - Marathi News | sunny deol ameesha patel gadar 2 shoot wrapped up action scene video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गदर २’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल, शेवटच्या दिवशी असा शूट झाला ॲक्शन सीन

Gadar 2 Video: सनी देओल व अमीषा पटेलच्या ‘गदर २’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...

Sunny Deol Video: 'आप सनी देओल जैसे लगते हैं', शेतकऱ्याचं वाक्य ऐकून सनी देओलही शॉक्ड - Marathi News | farmer Fails To Recognize GADAR 2 Actor Sunny Deol. Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'आप सनी देओल जैसे लगते हैं', शेतकऱ्याचं वाक्य ऐकून सनी देओलही शॉक्ड

Sunny Deol Video: सनी देओल सध्या गदर २ (Gadar 2 ) च्या शूटींगमध्ये बिझी आहे. अहमदनगरच्या ग्रामीण भागात या सिनेमाचं शूटींग सुरू आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सनीने शेअर केला आहे. ...

Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा? - Marathi News | sunny deol film gadar 2 storyline takes a 24 years leap after partition between india and pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2 : ‘गदर 2’चा क्लायमॅक्स सीन्स करणार धमाका, काय आहे चित्रपटाची कथा?

Gadar 2 : अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहजिकच चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Gadar 2 : तारासिंग -सकीनाची जोडी पोहोचली अवॉर्ड सोहळ्यात, सनी देओल म्हणाला, 'बॉक्सऑफिसचं रुपच बदललंय...' - Marathi News | sunny deol and amisha patel promoted nect film gadar 2 sequel of 2001 film gadar ek prem katha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारासिंग -सकीनाची जोडी पोहोचली अवॉर्ड सोहळ्यात, 'गदर २' ची उत्सुकता

नुकत्याच आयोजित एका अवॉर्ड सोहळ्यात सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी सोबतच हजेरी लावली. दोघांनी माध्यमांशी दिलखुलास संवादही साधला. ...

रिलीज होण्यापूर्वी Gadar 2 सिनेमात झाला मोठा बदल, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Before its release, Gadar 2 got a big change, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीज होण्यापूर्वी Gadar 2 सिनेमात झाला मोठा बदल, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी 'गदर २' (Gadar 2) या चित्रपटाच्या सीक्वलमुळे खूप चर्चेत आहे. ...

Gadar 2: तारा सिंग इज बॅक..., रिलीजआधीच लीक झाला ‘गदर 2’चा फाईट सीन - Marathi News | Sunny Deol Ameesha Patel Movie Gadar 2 Action Scene Leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gadar 2: तारा सिंग इज बॅक..., रिलीजआधीच लीक झाला ‘गदर 2’चा फाईट सीन

Sunny Deol Ameesha Patel Movie Gadar 2: ‘गदर 2’च्या सेटवरचा हा व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ...

Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा ! हातात हातोडा घेऊन तारासिंग येतोय, 'गदर २' ची रिलीज डेट जाहीर - Marathi News | gadar 2 sequel of 2001 film gadar releasing in august on the occasion of independence day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा ! हातात हातोडा घेऊन तारासिंग येतोय, गदर २ ची रिलीज डेट जाहीर

२००१ मध्ये आलेला 'गदर' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ...