शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिषा पटेल

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

Read more

फिल्मी : 'गदर' फेम अमिषा पटेल 'या' अभिनेत्याला मानते तिचा नवरा, नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

फिल्मी : 'हमराज' या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अमिषा पटेल काय म्हणाली...

फिल्मी : Gadar मधल्या साध्या भोळ्या 'सकीना'चा भलताच BOLD अवतार! पाहा अमिषा पटेलचे Photos

फिल्मी : तारा सिंगचा पाकिस्तानात पुन्हा एकदा 'गदर', सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : 'गदर'साठी अमिषा पटेल नाही तर ऐश्वर्या होती पहिली पसंती?, दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला- माझ्या डोक्यात....

फिल्मी : 'गदर 2'च्या कमाईची गाडी कुठपर्यंत पोहोचली? जाणून घ्या सिनेमाची 49 व्या दिवसाची कमाई

फिल्मी : 'गदर'मध्ये गोविंदच्या कास्टिंगवरुन अनिल शर्मा यांनी सोडलं मौन, म्हणाले- हा सिनेमा सनीचा होता...

फिल्मी : सनी देओलचा 'गदर २' ओटीटीवर होणार प्रदर्शित! कधी आणि कुठे? जाणून घ्या

फिल्मी : 'गदर 3'वर मोठी अपडेट! तिसऱ्या भागात तारासिंग पाकिस्तानात जाणार नाही, अनिल शर्मांनी केला स्टोरी लाइनचा खुलासा

फिल्मी : फ्लॉप चित्रपटांमुळे डिस्टर्ब झाला होता हृतिक रोशन, अमिषा पटेलला म्हणाला - तू 'गदर'...