लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका - Marathi News | 'Just a 5 hour program, what did he do 10 days?' BJP leader criticizes Rahul Gandhi's US visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन परतले आहेत. ...

बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला? - Marathi News | Why is no one trying to kill Biden and Kamala Harris says Elon Musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर उद्योगपती एलन मस्क यांनी मोठं विधान केलं. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Shots Fired at Trump Golf Course in West Palm Beach, Florida, "I am safe and well!" says Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं?

सध्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणूक जोरदार चर्चेत आहे. ट्रम्पविरुद्ध कमला हॅरिस अशी लढत आहे. त्यात ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले - Marathi News | then the destruction of Israel is certain Donald Trump's big prediction before the presidential election Also talked about Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले

US Elections: "अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत." ...

अमेरिकेच्या तीन नागरिकांसह 37 जणांना मृत्युदंड! काय आहे घटना? - Marathi News | 37 people including three American citizens were sentenced to death! What is the event? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या तीन नागरिकांसह 37 जणांना मृत्युदंड! काय आहे घटना?

37 civilians sentence to death : तीन अमेरिकन नागरिकांसह ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका लष्करी न्यायालयाने हा निकाल दिला असून, दोषींमध्ये विदेशातील नागरिकांचा समावेश आहे.  ...

रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा - Marathi News | Russia also dragged NATO into the Ukraine war; Putin warns of missile strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने ‘नाटो’लाही युक्रेन युद्धात ओढले; क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पुतिन यांचा इशारा

अमेरिकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवली होती. या क्षेपणास्त्रांचा पल्ला सुमारे २९० कि.मी. आहे. ...

पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल मोहिमेला जबर धक्का; अमेरिकेने सप्लायर्सवर घातली बंदी - Marathi News | A blow to Pakistan ambitious ballistic missile campaign as America imposed a ban on china suppliers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल मोहिमेला जबर धक्का; अमेरिकेने सप्लायर्सवर घातली बंदी

America Pakistan, Ballistic Missile Program: अमेरिकेची पाकिस्तानविरुद्धची कठोर भूमिका कायम असून त्याचा चीनलाही फटका बसत आहे ...

पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का - Marathi News | US imposes sanctions on suppliers to Pakistan's Ballistic missile program; also includes China based-firms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का

Pakistan Missile Project: अमेरिकेच्या या निर्णयावर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ...