लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ - Marathi News | gola prices may cross rs 100000 in next 4 year 30% increase this year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ

...अर्थात देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर 110000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. ...

अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा - Marathi News | Nasrallah died with a gift of 5000 pounds given by America Iran's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा

Hassan Nasrallah Killed: इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे. ...

गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय? - Marathi News | saved Gautam Adani from hindenburg were fined millions of dollars in America What is the reason gqg partners rajiv jain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठ्या संकटात सापडलेल्या अदानींना तारणारे जीक्युजी पार्टनर्सचे राजीव जैन यांच्यासमोरच आता एक समस्या निर्माण झाली आहे. ...

"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली... - Marathi News | Kristen Fischer, an American woman settled in Delhi, said that children have a better future in India  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतातच मुलांचं चांगलं भविष्य! दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं सांगितली कारणं

अमेरिकेत राहणारी क्रिस्टेन फिशर ही महिला २०१७ मध्ये पतीसोबत भारत दौऱ्यावर आली होती. ...

इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय? - Marathi News | US announced rupees 167 crores on Iran citizen Shahram Poursafi alleged murder Donald Trump security advisor john bolton | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?

Shahram Poursafi, Wanted by FBI America: कल्पना करा की व्यक्तीचा गुन्हा किती मोठा असेल की त्याच्यावर तब्बल १६७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...

चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..." - Marathi News | China's 'nuclear submarine sank in the sea US criticized on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..."

चीनची आण्विक पाणबुडी समुद्राल बुडाल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणी आता अमेरिकेने चीनला डिवचले आहे. ...

आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले - Marathi News | Israel has rejected calls by allies including the US for a 21day cease fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले

इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ...

लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा - Marathi News | 2000 air strikes in Lebanon, 700 dead; The whole plan of Israel is dangerous! After America, Iran also made a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा

तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...