लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

महात्मा गांधींच्या घराण्यातील 'या' तरुणीचा हॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या काय आहे नातं - Marathi News | Mahatma gandhis Great Granddaughter Medha Gandhi hollywood connection | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महात्मा गांधींच्या घराण्यातील 'या' तरुणीचा हॉलिवूडमध्ये डंका; जाणून घ्या काय आहे नातं

महात्मा गांधी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त - Marathi News | 50000 Workers Massive port strike begins across America East Coast after 50 years China-Pakistan are also worried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त

अमेरिकेतील ईस्ट आणि गल्फ कोस्ट बंदरातील कामगार सध्या संपावर आहेत. त्याचा करार ३० सप्टेंबर रोजी संपला आहे.  ...

युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर - Marathi News | Iran Missile Attack on Israel; "Iran made a big mistake tonight and it will pay for it." Israel PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर

या हल्ल्यामुळे इस्त्रायलमध्ये रात्रभर सायरनचा आवाज वाजत होता. तेल अवीवमध्ये सायरन वाजताच जिथे जागा मिळेल तिथे लोक लपत होते. ...

रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | Russia-America : Russian warplanes entered America; In short, a major disaster was averted, see the shocking video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Russia-America : अमेरीकेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी - Marathi News | US election 2024 swing states polls Donald Trump leading so setback for Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी

Donald Trump vs Kamala Harris, US Elections: २०१६ च्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या विजयात या विभागातील राज्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ...

अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | US America air strike on Syria ISIS training center al Qaeda 37 terrorists killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

US Air Strike Attack on Syria: अमेरिकन सैन्याने सांगितले की त्यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले केले. ...

...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा - Marathi News | American presidential election elon musk says if trump is not elected this will be the last | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा

मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत. ...

"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा - Marathi News | us presidential election 2024 Donald Trump warning to Google says seek prosecution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा

आपण 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत जिंकलो तर नवीन टॅब ओपण केल्यासंदर्भात Google विरुद्ध खटला चालविण्याची मागणी करू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...