लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताला फायदा होणारच रेटिंग एजन्सीने सांगितले कारण... - Marathi News | Rating agency says India will benefit after Donald Trump becomes President because | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताला फायदा होणारच रेटिंग एजन्सीने सांगितले कारण...

डोनाल्ड ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ...

ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम  - Marathi News | 4B Movement: No sex, no dating! As soon as Donald Trump won, thousands of american women opened a Korean campaign against male voters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 

४बी आंदोलनाची सुरुवात दक्षिण कोरियात झाली होती. आता २०२४ मध्ये ट्रम्प जिंकल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने यूरोपमध्ये तणाव; 27 देशांच्या प्रमुखांची उद्या बैठक - Marathi News | Donald Trump: Tension in Europe with the victory of Donald Trump; Heads of 27 countries meeting tomorrow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने यूरोपमध्ये तणाव; 27 देशांच्या प्रमुखांची उद्या बैठक

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होणार आहे. ...

अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय? - Marathi News | American Industrialist millionaire Bryan Johnson says he fasts for 18 hours daily to slow down ageing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?

Bryan Johnson anti ageing diet: 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर त्याने काही दावे केले आहेत ...

US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार? - Marathi News | US Fed Rate Cut Interest rate cut again in America Fed reduced the rate by 0 25 percent what will be the effect on the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

US Fed Rate Cut : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यंदा अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारावर याचा काय परिणाम होऊ शकतो. ...

Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ - Marathi News | Who Is Susie Wiles, First-Ever Woman Chief Of White House Staff Appointed By Donald Trump? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ

Susie Wiles : सूझी विल्स यांची नियुक्ती हा डोनाल्ड ट्रम्प यांचा जानेवारीत होणाऱ्या संभाव्य शपथविधीपूर्वीचा पहिला मोठा निर्णय आहे. ...

व्हाईट हाऊसला कलर करण्यासाठी किती पेंट लागतो? आकडा वाचून चक्रावेल डोकं! - Marathi News | How much paint is needed to paint white house | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :व्हाईट हाऊसला कलर करण्यासाठी किती पेंट लागतो? आकडा वाचून चक्रावेल डोकं!

White House : अनेकांना हे माहीत नसेल की, व्हाईट हाऊसला आधी प्रेसिडेंट पॅलेस आणि प्रेसिडेंट हाऊस म्हटलं जात होतं. पण १९०१ मध्ये या इमारतीचं नाव व्हाईट हाऊस करण्यात आलं. ...

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे. ...