लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! - Marathi News | Ukraine fires British-Franco Storm Shadow missiles into Russia for first time, say reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!

Storm Shadow Missile : टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, कुर्स्कमधील मारिनो गावातील रहिवाशांना स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत.  ...

अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला - Marathi News | US closes embassy in Ukraine; Ballistic missile attack angered Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला

युक्रेनमध्ये राहत असलेल्या अमेरिकी नागरिकांनी संभाव्य हवाई हल्ल्यांबाबत सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ...

अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा - Marathi News | Countries like America will have to control debt it will create problem emergency situations warns economist Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

Raghuram Rajan On America : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी कर्जाबाबत गंभीर इशारा दिला आहे. ...

अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले - Marathi News | Carrot Recall Announced Across US After E. Coli Outbreak In 18 States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

या गाजरांना  E. coli बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. ...

प्रत्येक अमेरिकन नागरिकावर ८४ लाखांचे कर्ज; जागतिक महासत्तेवर का वाढला बोजा? - Marathi News | america national debt hits record high at 36 trillion dollar means every american owes 84 lakhs debt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक अमेरिकन नागरिकावर ८४ लाखांचे कर्ज; जागतिक महासत्तेवर का वाढला बोजा?

United States National Debt : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सध्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. ...

गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | e coli bacteria outbreak in us An atmosphere of fear in America due to carrots recalled from all stores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर संपूर्ण अमेरिकेतील स्टोअरमधून सेंद्रिय गाजर आणि बेबी गाजर परत मागवले जात आहेत... ...

जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न... - Marathi News | Does Joe Biden Want World War III? Trump's son raised a question on 'this' decision? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...

जो बायडेन यांनी जाताजाता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं? - Marathi News | us doj wants google to sell chrome to break search monopoly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलला अमेरिकन न्याय विभागाचा मोठा धक्का! Chrome ब्राउझर विकण्यासाठी दबाव; नेमकं काय घडलं?

Google Chrome : गुगलच्या क्रोम ब्राउझरविरोधात यूएस न्याय विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल आपल्या सर्च इंजिनचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...