stock market crashed : कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वास्तविक, बाजार बंद होताना सावरला असला तरी तो लाल रंगातच बंद झाला. ...
donald trump tariff impact : ट्रम्प टॅरिफ लागू केल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्था हलल्या आहेत. भारतच नाही तर अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी आजचा सोमवार काळा दिवस ठरू नये, अशी आशा व्यक्त केली आहे. ...
Iran Currency Rial : कच्चे तेल आणि युरेनियमचे नैसर्गिक भांडार असलेल्या इराण या देशावर सध्या वाईट वेळ आली आहे. इराणचे चलन रियाल डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरले आहे. ...
donald trump tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजार धोक्यात आले होते. पण, आता लोकांच्या नोकऱ्यांवरच गदा आली आहे. ...
मुद्द्याची गोष्ट : ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली अन् संपूर्ण जग 'टेरिफिक' संकटात आल्यासारखे वागू लागले. बाजार पडू लागले. मंदीचे सावट गडद होऊ लागले. भारतासाठी याचा अर्थ काय... जाणून घ्या! ...