लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान - Marathi News | fear of Trump tariffs on the other hand now iPhone will also be manufactured in Noida What is the foxconns plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान

Foxconn Unit in UP: अॅपलची जगातील सर्वात मोठी वेंडर फॉक्सकॉन उत्तर प्रदेशात आपला पहिला कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. ...

अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..." - Marathi News | What is donald Trump s plan Now he has taken a U turn said no exception trump tariff implemented on all countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."

Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा परस्पर शुल्कावर मोठा धमाका केला आहे. आता त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीये. ...

Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Tariff War: India will become 'Dada' in exports, millions of new jobs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार

Tarrif War News: अमेरिकेच्या चीनवरील टॅरिफमुळे भारतातून पाठविले जाणारे आयफोन आणि लॅपटॉप २० टक्के स्वस्त; चीनला झटका; लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार; ऑनलाइन निर्यातदारही फायद्यात. ...

विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल? - Marathi News | Special Article: Will the 'Trump Card' Work in the War Against China in tarrif War? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

US-China Trade war tariffs: चीनने कितीही आरोळ्या ठोकल्या तरी अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात रशिया वगळता अन्य कोणताही देश चीनच्या बाजूने उभा राहणे केवळ अशक्य आहे! ...

भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’ - Marathi News | India's addition and subtraction; 'India will be the world leader' and 'The 21st century belongs to India' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’

Tariff War Between US and China: ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले. ...

"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू - Marathi News | Foreign nationals who stay in the US longer than 30 days must register with the government and a failure to comply can lead to fines - US Donald Trump Govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"देशातून चालते व्हा, नाहीतर..."; अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी नवीन नियम लागू

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात मोहीम हाती घेत कठोर पाऊले उचलली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून ट्रम्प सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे. ...

युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान - Marathi News | Preparations for the partition of Ukraine Donald Trump's special envoy has prepared a plan; made a shocking statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या फाळणीची तयारी...! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विशेष दुतानं तयार केला प्लॅन; ठेवला धक्कादायक प्रस्तान

यासंदर्भात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युक्रेनचे काही महत्वाचे प्रदेश रशियाला देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. ...

अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द - Marathi News | Trumps tariff buffer donald trump administration exclude Phones, PCs, chips spared from reciprocal tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर चीनसमोर अमेरिकेचं एक पाऊल मागे? ट्रम्प सरकारने 'या' वस्तूंवरील टॅरिफ केला रद्द

Trump Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर चीनसमोर एक पाऊल मागे घेतले आहे. कारण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अ‍ॅपल, एनव्हिडीया सारख्या कंपन्या अडचणीत आल्या होत्या. ...