लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट - Marathi News | US Vice President JD Vance visit India next week will meet PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताच्या दौऱ्यावर असतील. ...

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान - Marathi News | America's most powerful fighter jet f 16 forces down in Ukraine! Russia's s 400 air defence system or r 37 air to air missile did the trick; Pakistan in tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान

Russia Ukraine War : पाकिस्तानकडे सुमारे ८५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत... ...

Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान? - Marathi News | Tariff War: Jinping's 'decree' to Chinese airlines; A big blow to Trump Will there be big losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?

आता अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत आहे, तर चीन अमेरिकन वस्तू्ंवर १२५ टक्के टॅरिफ लावत आहे... ...

Amba Niryat : यंदा चार हजार टन आंबा निर्यात होणार; निर्यातीसाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध - Marathi News | Amba Niryat : Four thousand tons of mangoes will be exported this year; These state-of-the-art facilities are available for export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Niryat : यंदा चार हजार टन आंबा निर्यात होणार; निर्यातीसाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

Mango Export 2025 आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये व्हीएचटी, आयफएसी व व्हीपीएफ प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. ...

‘असे ड्रेस आम्ही ऑनलाइन विकतो!’ अमेरिकन प्रेस सेक्रेटरीचा ड्रेस मेड इन चायना, अमेरिकेची फजिती - Marathi News | Social Viral: ‘We sell such dresses online!’ American Press Secretary’s dress made in China, America’s embarrassment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘असे ड्रेस आम्ही ऑनलाइन विकतो!’ अमेरिकन प्रेस सेक्रेटरीचा ड्रेस मेड इन चायना, अमेरिकेची फजिती

Social Viral: चीनच्या वस्तू नको पण ड्रेस चालतो का? असे म्हणत चिनी लोकांनी अमेरिकन लोकांवर घेतले तोंडसुख; वादाचे कारण बनला 'मेड इन चायना ड्रेस!' ...

ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका - Marathi News | White House press secretary Karoline Leavitt claim that the dress was made in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका

चिनी राजदूताने व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीला कपड्यांवरुन ट्रोल केले ...

चमचमीत अन् चविष्ट! पुण्यातील महिला शेफने अमेरिकन रेस्टॉरण्टच्या मेन्यूत आणले खास मराठी पदार्थ - Marathi News | How this Pune chef introduced Marathi cuisine with a twist to US restaurants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत अन् चविष्ट! पुण्यातील महिला शेफने अमेरिकन रेस्टॉरण्टच्या मेन्यूत आणले खास मराठी पदार्थ

Anushka Pathak : पुण्यातील शेफ अनुष्का पाठक हिला नेहमीच जेवण करण्याची आवड होती. ...

टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | donald trump tariff case file on trump government over tariffs in us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?

Trump Tariff : टॅरिफ प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार धोक्यात आलं आहे. कारण, अमेरिकेत त्यांच्या सरकारविरुद्ध खटला दाखल झाला आहे. ...