लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

'धन्यवाद भारत', भारताने अब्दुल रौफ अझहरचा खात्मा केला; अमेरिका म्हणाली, "न्याय झाला..." - Marathi News | Thank you India India killed Abdul Rauf Azhar America said Justice has been done | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'धन्यवाद भारत', भारताने अब्दुल रौफ अझहरचा खात्मा केला; अमेरिका म्हणाली, "न्याय झाला..."

भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली. कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल रौफ अझहर याला ठार मारले आहे. ...

“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले - Marathi News | america nikki haley said india had every right to retaliate and defend itself and pakistan does not get to play the victim after operation sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेसोड उत्तर दिले. यानंतर अमेरिकेने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. ...

'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स - Marathi News | Operation Sindoor: 'We can't ask India and Pakistan to lay down their arms': JD Vance, US Vice President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स

Operation Sindoor: नॉर्वेने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री देखील आज सकाळी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.  ...

Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप - Marathi News | Yesterday black smoke, today white smoke; America's Robert Prevost becomes new Pope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप Primary tabs View

Robert Prevost New Pope: बुधवारी चिमनीमध्ये आग पेटविण्यात आली होती. यावेळी काळा धूर बाहेर पडत होता. यामुळे आज दुसऱ्या दिवशी पुन्हा आग पेटविण्यात आली. यावेळी पांढरा धूर बाहेर येऊ लागला. ...

शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर... - Marathi News | Operation Sindoor: Finally, Russia came to its senses, thwarting Pakistan's Hamas-style attack in the air; If the S-400 deal had not happened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...

India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या - Marathi News | India Pakistan War Leave Lahore now America advises citizens living in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या

India Pakistan War: अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ लाहोर सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना - Marathi News | Operation Sindoor: Do not Travel to India, Pakistan; Major countries including America, China have issued instructions to their citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आलीत ...

भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा... - Marathi News | Pahalgam Terror Attack : India should fight terrorism, we are with it; US supports India... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानविरोधात अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे. ...