या वृत्तामुळे अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे. कारण, F-16 हे जगातील "सर्वोत्कृष्ट" लढाऊ विमान आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. महत्वाचे म्हणजे, हे लढाऊ विमान पाकिस्तानसह जगातील अनेक देश वापरतात. ...
सध्या भारतीय बिझनेसमन वरुण नवानी (Varun Navani) यांच्या लग्नाची इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात अमेरिकेतील प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवरून गेली. ...
ब्राझील आणि अमेरिकेतील जातिवंत बैल आणि रेड्याचे रेतन वापरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पैदास वाढवण्याची योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आखली आहे. ...
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम होऊ शकला, असा युक्तिवाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अमेरिकन न्यायालयासमोर केला होता. ...