लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात - Marathi News | 'We don't want fewer employees, we want more!' US companies launch legal battle against Trump's visa policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने नुकतीच H-1B व्हिसाची फी तब्बल एक लाख डॉलर इतकी केली आहे, जी भारतीय रुपयांमध्ये जवळपास ८३ लाख रुपये इतकी मोठी रक्कम आहे. ...

अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत  - Marathi News | Restrictions on reporting in America; Journalists leave Pentagon, return access badges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 

न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकारांवर एकप्रकारे निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या ... ...

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत' - Marathi News | 'No phone conversation between PM Modi and Trump'; India rejects claim, US President 'in contempt' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमती दिल्याचा दावा केला होता.  ...

अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम? - Marathi News | UK imposes sanctions on 90 entities, including India's Nayara Energy, to cut Russia Putin oil revenue amid Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?

ब्रिटननं हा निर्णय अशावेळी घेतला आहे जेव्हा अलीकडेच ब्रिटीश पंतप्रधान भारत दौऱ्यावरुन परतले आहेत. ...

पाकिस्तान अमेरिकेला 'पासनी बंदर' देणार; भारताला शह देण्यासाठी की पैसा कमावण्यासाठी? - Marathi News | Will Pakistan give 'Pasni Port' to America; to appease India or to make money? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान अमेरिकेला 'पासनी बंदर' देणार; भारताला शह देण्यासाठी की पैसा कमावण्यासाठी?

येथे एक मोठं बंदर होणार आहे. पण, या बंदरावर थेट तळासाठी पाकिस्तानने परवानगी दिलेली नाही. ...

जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Viral Video Shows Woman With Non-Existent 'Torenza' Passport At US Airport, Fact Check Reveals | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल

एअरपोर्टवरील व्हायरल झालेल्या व्हिडिओत महिला टोरेंजा नावाच्या देशाचा पासपोर्ट हातात घेतलेली दिसते ...

आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती - Marathi News | India-Russia Relation: We will think about our country first; India's clarification on Donald Trump's 'Russian Oil' claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती

India-Russia Relation: भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता... - Marathi News | US Seeks India's Help After China Tightens Export Controls on Rare Earth Elements; Global Geopolitics Heats Up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

US seeks Help from India : रेअर अर्थवरील चीनच्या निर्यात नियंत्रणांविरुद्ध अमेरिकेने आता भारताकडे मदत मागितली आहे. अमेरिकेने जगाला चीनविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ...