Donald Trump Russia Ukrain War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिवचले. रशियाचे लष्कर हे कागदी वाघासारखे आहेत, असे ते म्हणाले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. ...
रशियाने आतापर्यंत युक्रेनची सुमारे १८ ते १९ टक्के भूमी ताब्यात घेतली आहे. त्यापैकी फारच थोडी परत मिळविण्यात युक्रेन यशस्वी झाला आहे. मग कागदी वाघ रशिया, की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. ...
ट्रम्प हे एक व्यापारी आहे, जे जगाला अमेरिकन तेल आणि वायू महागड्या किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडत आहे, असे क्रेमलीनने म्हटले आहे. तसेच, ट्रम्प यांच्या 'कागदी वाघ' म्हणण्यावरूनही पलटवार केला आहे. ...