लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

America, Latest Marathi News

८५ हजार रिफंड करायचे होते, एअरलाईनने केले ८५ लाख; कळविले तरी परत घ्यायला तयार नाही... - Marathi News | american airlines gives customer 100000 doller by mistake Then American Airlines Charged $28M | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८५ हजार रिफंड करायचे होते, एअरलाईनने केले ८५ लाख; कळविले तरी परत घ्यायला तयार नाही...

American Airlines: एका विमान प्रवाशाला कंपनीने रिफंड देताना ८५ हजारऐवजी ८५ लाख दिले. मात्र, ते परत करायला गेलेल्या ग्राहकालाच मोठा त्रास सहन करावा लागला. ...

अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण... - Marathi News | The first fighter jet engine arrived from America GE company! Tejas will again reach the speed of 1.1 Mach; The company said the reason for the delay... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...

इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे. ...

'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट - Marathi News | Donald Trump got angry after seeing 'that' painting, Vladimir Putin sent him a special gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ती' पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना आला राग, व्लादिमीर पुतीन यांनी पाठवले खास गिफ्ट

Donald Trump News: स्वतःचे पेटिंग बघून डोनाल्ड ट्रम्प यांना खूपच राग आला होता. पेटिंग बघून चिडलेल्या ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एक गिफ्ट पाठवलं आहे. ...

अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी; आपणच आणलेला टॅक्स हटविला - Marathi News | Modi's big move to adapt to America's tariff war; Will remove taxes he himself introduced of digital advertisement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टेरिफ वॉरशी जुळवून घेण्यासाठी मोदींची मोठी खेळी; आपणच आणलेला टॅक्स हटविला

मोदींनी सत्तेत आल्यानंतर त्यांनी डिजिटल जाहिरातींवर सहा टक्के कर लावला होता. त्याला गुगल टॅक्स म्हणून ओळखले जाते. ...

या क्षेत्रात भारताचा दबदबा! अमेरिका, चीन मिळूनही हिसकावू शकत नाही पहिला नंबर - Marathi News | India's dominance in this rice production import field! Even America and China together cannot snatch the number one spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या क्षेत्रात भारताचा दबदबा! अमेरिका, चीन मिळूनही हिसकावू शकत नाही पहिला नंबर

शेतकरी त्रासात आहे. त्याला त्याच्या खर्चाचे पैसेही वसूल होत नाहीत. यामुळे तो आत्महत्या करत आहे. हा पण भारताचा दबदबा त्याने कायम ठेवला आहे. ...

टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर; तज्ञांनी दिला इशारा... - Marathi News | US delegation to visit India from today amid tariff dispute; Experts warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर; तज्ञांनी दिला इशारा...

America-India : डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यादा शुल्क लादण्याची घोषणा केल्यापासून जगात खळबळ उडाली आहे. ...

आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल - Marathi News | America-Greenland: First threatened to take control of Greenland, now Donald Trump has taken a big step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल

America-Greenland : डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँडला अमेरिकेत विलीन करण्याची महत्त्वाकांक्षा सर्वश्रृत आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स सुनेचे सूत जुळले; या जगप्रसिद्ध खेळाडूने दिली प्रेमाची कबुली... - Marathi News | Tiger Woods-Vanessa Trump: Donald Trump's ex-daughter-in-law Vanessa got engaged; world-famous player Tiger Woods confessed his love... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्स सुनेचे सूत जुळले; या जगप्रसिद्ध खेळाडूने दिली प्रेमाची कबुली...

Tiger Woods-Vanessa Trump love: अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी आता प्रायव्हसीची गरज काय असा गंमतीशीर सवालही केला आहे. ...