एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. ...
अंबरनात चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. ...
धावत्या पुष्पक एक्स्प्रेस या गाडीच्या आणि फलाटामधील अंतरात सापडलेल्या एका युवकाचा जीव अंबरनाथ येथिल रहिवासी मध्य रेल्वेत २६ वर्षांपासून सेवेत असलेले मुख्य तिकिट तपासनीस शशिकांत चवहाण यांनी वाचवला. त्यामुळे त्यांचे रेल्वे कर्मचा-यांमधून कौतुक होत आहे. ...
बियर पिल्यावर घरी परतलेल्या आशिष जाधव या तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्र ...
अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या ध ...