लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

अंबरनाथच्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागन - Marathi News | Another person from Ambarnath sees new record of Corona virus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागन

अंबरनाथचा रहिवासी असलेला मुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागन झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट येताच त्याच्या घरच्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

Coronavirus: अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: death of coronavirus artery in Ambarnath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

मधुमेह आणि हृदयाच्या विकासासोबतच त्याच्यामध्ये कोरोनाचे देखील काही लक्षण आढळल्याने केईएम रुग्णालय प्रशासनाने त्याची कोरोना टेस्ट केली होती. ...

coronavirus : अंबरनाथवासीयांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा - Marathi News | coronavirus: Ambernathkar's fight for water along the corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : अंबरनाथवासीयांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा

अंबरनाथ मध्ये नागरिकांना कोरीना सह पाण्यासाठीही लढा द्यावा लागत आहे .पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ...

Coronavirus : प्रशासनाचा बेजबाबदारपणा, विलगीकरण कक्षातील नावे सोशल मीडियावर - Marathi News | Coronavirus: Irresponsibility of administration, names of isolated person Viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : प्रशासनाचा बेजबाबदारपणा, विलगीकरण कक्षातील नावे सोशल मीडियावर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे. ...

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर - Marathi News | Coronavirus : Chemical factories in Ambarnath MIDC are on the way to closing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. ...

कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला - Marathi News | 50 students stuck at Singapore airport beacuase of coronavirus; He went to the Philippines for medical education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. ...

Coronavirus : कोरोनावरील उपाययोजनेच्या बैठकीतही राजकीय हेवेदावे - Marathi News | Coronavirus: There are also political considerations in the Coronation Measures Meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनावरील उपाययोजनेच्या बैठकीतही राजकीय हेवेदावे

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत बोलावण्यात आलेल्या सभेत कोरोनावर चर्चा कमी आणि राजकीय हेवेदाव्यांवर चर्चा रंगली. ...

Coronavirus : श्री सदस्यांची बैठक बंद - Marathi News | Coronavirus : Meeting of Shri members closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : श्री सदस्यांची बैठक बंद

ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात. ...