हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Ambernath, Latest Marathi News
अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर त्यांना राहण्याची सोय म्हणून अंबरनाथ येथील एका खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
श्रावणी सोमवारला अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात भाविक शेकडोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. ...
अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही. ...
अंबरनाथ पालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी संजय कोळी यांना तीन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. पालिकेत काम करत असताना कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. ...
कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण आजही अंगावर त्रास काढत आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यावर काय परिस्थिती उद्भवते हे अंबरनाथमधील या शिक्षकाच्या मृत्यूनंतर अनुभवास आले. ...
कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पाठवावे लागत आहे. ...
अंबरनाथ पालिका : समस्या संबंधित विभागांपर्यंत तत्परतेने पोहोचवणार ...
अंबरनाथ नगरपालिकेची पुनर्स्थापना झाल्यावर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून काम सांभाळणाऱ्या अभ्यासू नगरसेवक प्रदीप खानविलकर यांचा सोमवारी मृत्यू झाला ...