स्वामी नगर परिसरात राहणारा आरोपी आनंदकुमार गणेश हा गटार आणि चेंबर साफ करायचे काम करतो. तर त्याचा मुलगा आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होता. ...
या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...