लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या - Marathi News | Taunted by his father for leaving his wife; The son killed the father in ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको सोडून गेल्यानं वडिलांकडूनच लेकास टोमणे; मुलाने केली बापाची हत्या

प्रकाश हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. मात्र, त्याची बायको काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली. ...

अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक - Marathi News | Ambernath firing case turns political; Ex-corporator of kdmc municipal corporation in accused list | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; आरोपीच्या यादीत माजी नगरसेवक

कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. ...

अंबरनाथमध्ये MIDC ची मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस कमी पाणीपुरवठा - Marathi News | MIDC's water main burst in Ambernath, two days short of water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबरनाथमध्ये MIDC ची मुख्य जलवाहिनी फुटली, दोन दिवस कमी पाणीपुरवठा

अंबरनाथमध्ये एमआयडीसीचा जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. ...

अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या; वनविभागाकडून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात - Marathi News | python killed in Ambernath; The forest department registered a case and started the investigation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुक्यात अजगराची हत्या; वनविभागाकडून गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात

अजगराचं डोकं ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि पंचनामा केला ...

बापरे! दुचाकीवर चौघे आले आणि थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले - Marathi News | Four came on a two-wheeler and fell directly on the firecrackers in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बापरे! दुचाकीवर चौघे आले आणि थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले

फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक काही लागले नाहीत आणि हे तरुण थेट या माळेवरच येऊन पडले. ...

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा! - Marathi News | gram panchayat elections in ambernath flag of bjp and shinde group on vangani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले. ...

रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा - Marathi News | Fatwa to drive rickshaws after 8 pm for those without rickshaw liaison batch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचं लायसन-बॅच नसलेल्यांनी रात्री आठनंतर रिक्षा चालवण्याचा फतवा

अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती ...

अखेर रेशनिंग कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला मिळणार हक्काची जागा - Marathi News | the ration office and the post office will get their place in badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर रेशनिंग कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला मिळणार हक्काची जागा

अंबरनाथच्या कल्याण बदलापूर रोडवर शास्त्री हिंदी विद्यालयाच्या शेजारीच पालिकेच्या वास्तुत रेशनिंग कार्यालय आणि पोस्ट ऑफिस आहे. ...