लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

Ambernath: अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत - Marathi News | Terror in Ambernath by showing bare swords of criminals, four accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत

Ambernath News: अंबरनाथमध्ये चार गुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन रोड पर्यंत या गुन्हेगारांनी आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ...

अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू - Marathi News | two youths die in a car accident in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  ...

अंबरनाथ मध्ये बिबट्याने केली वासराची शिकार - Marathi News | leopard hunted a calf in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ मध्ये बिबट्याने केली वासराची शिकार

या बिबट्याचा वावर वसत आणि फॉरेस्ट नाका या परिसरातच असल्याचे समोर आले आहे. ...

चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त - Marathi News | Construction of Chikhloli station got the time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिखलोली स्थानकाच्या उभारणीला मिळाला मुहूर्त

या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार - Marathi News | Beware Leopard surch Hunt in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार

आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ...

राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप - Marathi News | detention of water for political purposes allegation of jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय हेतूसाठी पाणी रोखण्याचं काम; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. ...

अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी - Marathi News | garbage of hawkers in encroachment section in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी

फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...

अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन - Marathi News | in search of leopard hunting in ambernath sighting once again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे. ...