लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव, मराठी बातम्या

Ambegaon, Latest Marathi News

धक्कादायक! आंबेगाव तालुक्यात उसाच्या शेतात बिबट्याची पाच बछडे जळून मृत्युमुखी - Marathi News | Shocking! Five leopard babied were killed due to fire in the sugarcane at Ambegaon taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! आंबेगाव तालुक्यात उसाच्या शेतात बिबट्याची पाच बछडे जळून मृत्युमुखी

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणीसाठी शेतात असलेला पालापाचोळ्याला आग लावली जाते. ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला  - Marathi News | Leopard attack on farmer in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला 

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यानजीक असणा-या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ढोबळे यांच्यावर पाठीमागुन थेट हल्ला करत त्यांना जखमी केले. ...

एटीएममधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळविली - Marathi News | Auto-rickshaw thief by person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळविली

वाकड येथील हॉटेल सहारा येथे जेवायला जाण्यासाठी रिक्षा भाडेतत्वावर घेतली. ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्या आणि बछड्याचे घडले पुनर्मिलन..  - Marathi News | remeeting of Leopard and daughter in Ambegaon taluka... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्या आणि बछड्याचे घडले पुनर्मिलन.. 

आई आणि मुलाच्या नाते जगातलं सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असे नाते समजले जाते. कारण... ...

आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला - Marathi News | Six years old children fell into 200 feet deep borewell in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला

शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळता खेळता बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा चिमुकला पडला... ...

आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन - Marathi News | Organizing ballgada race illegally in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन

बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण - Marathi News | Around an hour leopard's in poultry box at Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण

 हांडे- देशमुख वस्ती येथील राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़. ...

आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by cultivating farmer poison in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील ८५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्त्महत्या केली. दगडु नारायण पोखरकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव असुन ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ...