तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. ...
खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे. ...
दृष्टिहीन ईश्वरीने प्रजासत्ताकदिनी २४ मिनिटे तलावात जलतरण करीत ५०० मीटरचे अंतर पार करत अंबाझरी तलावाच्या मधोमध उभारलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला. ...
रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता. ...
Nagpur News नागपूर शहरात बेकायदेशीरपणे झाडे ताेडण्यासाठी जणू स्पर्धाच लागली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. अजनी वनातील वृक्षताेड राेखण्यासाठी लढा सुरू असताना ऐतिहासिक अंबाझरी उद्यानालाही अवैध वृक्षताेडीचे ग्रहण लागले आहे. ...