शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. ...
राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली. ...
एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते. ...