महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाई पंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचाय ...
कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की ज ...
शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. ...
येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा ५० वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय बनसो ...
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...