महाविद्यालयीन तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला भेटीच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...
आज सकाळी केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी चक्क बसने प्रवास केला. निमित्त होते अंबाजोगाई - धावडी बस सेवेच्या सुरुवातीचे. ...
स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. ...