डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
अंबाजोगाई, मराठी बातम्या FOLLOW Ambajogai, Latest Marathi News
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या प्रबोधनाचा झाला जागर ...
खाजगी शिकवणींच्या परिसरातील वाढते छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे ...
फोनवरील संभाषणातून महापुरुष आणि एका विशिष्ट समाजाबद्दल कथितरित्या अपशब्द वापरणाऱ्या मोहन आचार्य याला पोलिसांनी शनिवारी रात्री उदगीर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
पोलिसांनी घटनेनंतर ४८ तासाच्या आत सदरील चारचाकीचा शोध घेऊन तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
आद्यकवी मुकुंदराज यांच्या भूमीत येथील परिवर्तन साहित्य मंडळ व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ जून रोजी पहिले राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन होणार आहे. ...
अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे अंबाजोगाईकरांशी भाविनक नाते जुळले होते. अंबाजोगाईच्या धार्मिक वातावरणाशी ते समरस झाले होते. ...
बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लूटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ...
चार एकर जमीनीचे खरेदी खत करून घेण्यासाठी जबरदस्तीने बाप-लेकाला घेऊन निघालेल्या अपहरणकर्त्यांच्या जीपला केज तालुक्यातील होळनजीक अपघात झाला. ...