करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी ह ...
कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण ...
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांसमवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे उपस्थित होते. ...
अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासंबंधीच्या कायद्याचे विधेयक सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात येण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यासंबंधीचा वटहुकूम काढून पुढील अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर करु अ ...
कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन अंबाबाई मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अंबाबाई मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रुपए तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहित ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व कोषाध्यक्षपदावरील नियुक्तीची अधिसूचना विधि व न्याय खात्याच्या प्रधान सचिवांनी आॅगस्ट महिन्यात काढल्यानंतर याच खात्याच्या कार्यासन अधिकारी राखी चव्हाण यांनी आॅक्टोबरमध्ये समितीचे अध्यक्ष अजूनही ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव व कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांची निवडच बेकायदेशीर असल्याचे विधि व न्याय विभागाकडून करण्यात आलेल्या पत्राद्वारे पुढे आले आहे. या निवडीवर राज्यपालांच्या अधिसूचनेची व गॅझेटीअरची मोहोरच ...