यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
अंबादेवी संस्थान, मराठी बातम्या FOLLOW Ambadevi mandir, Latest Marathi News
श्रद्धा कपूर सध्या आगामी 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरात असताना श्रद्धाने कोल्हापूरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता तिच्यासोबत दिसला. ...
मराठी मनोरंजन विश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. ...
पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी ...
नवरात्रौत्सवाला आठ दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिरातील तयारीला वेग आला असून शनिवारी दुपारी देवीच्या धार्मिक विधींसाठी व पूजेत वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. ...
Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. ...
विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
यंदाच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रींच्या नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते. ...