लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादेवी संस्थान

अंबादेवी संस्थान

Ambadevi mandir, Latest Marathi News

Video: श्रद्धा कपूरने घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन; 'हा' मराठी अभिनेताही अभिनेत्रीसोबत दिसला - Marathi News | Shraddha Kapoor visited Ambabai temple in Kolhapur marathi actor anand kale also spotted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: श्रद्धा कपूरने घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन; 'हा' मराठी अभिनेताही अभिनेत्रीसोबत दिसला

श्रद्धा कपूर सध्या आगामी 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं शूटिंग कोल्हापूरात असताना श्रद्धाने कोल्हापूरातील अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता तिच्यासोबत दिसला. ...

PHOTO: नवं वर्ष आणि एक नवी सुरुवात! अभिनेत्री दीपा परब पोहोचली अंबाबाई मातेच्या दर्शनाला - Marathi News | new year 2025 marathi cinema actress deepa parab visit kolhapur ambabai temple photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: नवं वर्ष आणि एक नवी सुरुवात! अभिनेत्री दीपा परब पोहोचली अंबाबाई मातेच्या दर्शनाला

नववर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात, अभिनेत्री दीपा परब अंबाबाईच्या चरणी नतमस्तक! ...

"महालक्ष्मी माते की जय..." अभिनेत्री क्रांती रेडकर अंबाबाई चरणी लीन; पतीसह घेतलं दर्शन - Marathi News | marathi cinema actress kranti redkar have visit to kolhapur ambabai temple with husband sameer wankhede video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महालक्ष्मी माते की जय..." अभिनेत्री क्रांती रेडकर अंबाबाई चरणी लीन; पतीसह घेतलं दर्शन

मराठी मनोरंजन विश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. ...

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, स्टँडवरून चप्पल शोधण्यासाठी अनेक भाविकांची तारांबळ - Marathi News | Crowd of devotees for darshan of Ambabai, many devotees line up to find chappals from the stand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, स्टँडवरून चप्पल शोधण्यासाठी अनेक भाविकांची तारांबळ

पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी ...

भाविकांनो, अंबाबाईचा गाभारा सोमवारी राहणार बंद; चांदीच्या साहित्यांची स्वच्छता पूर्ण - Marathi News | Devotees, Ambabai's gabhara will be closed tomorrow kolhapur news | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाविकांनो, अंबाबाईचा गाभारा सोमवारी राहणार बंद; चांदीच्या साहित्यांची स्वच्छता पूर्ण

नवरात्रौत्सवाला आठ दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिरातील तयारीला वेग आला असून शनिवारी दुपारी देवीच्या धार्मिक विधींसाठी व पूजेत वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या साहित्यांची स्वच्छता करण्यात आली. ...

Navratri 2021: उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का? - Marathi News | Navratri 2021: Kolhapur Ambabai Mandir Special story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का?

Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. ...

अमरावतीमध्ये श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह ३० नोव्हेंबरपासून - Marathi News | The Shri Amambadevi Music Service Festival will be held in Amravati from November 30 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह ३० नोव्हेंबरपासून

विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा श्रीअंबादेवी संगीत सेवा समारोह यंदा ३० नोव्हेंबरपासून श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...

Navratri 2018 : दुसऱ्या माळेला अंबाबाई ब्राम्ही देवीच्या रुपात - Marathi News | Navratri 2018 : Second day Navratri celebration at Ambadevi Mandir in kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2018 : दुसऱ्या माळेला अंबाबाई ब्राम्ही देवीच्या रुपात

कोल्हापूर, शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे ... ...