लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | An alleged video of former BJP MP Kirit Somaiya is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक

Kirit Somaiya Viral Video: माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ...

नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले - Marathi News | The Thackeray group issued a disqualification notice against Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले

Maharashtra Monsoon Session: सरकार बहुमतावर सभागृह चालवत आहे आणि उपसभापती सरकारला मदत करण्याची भूमिका घेत आहेत असा आरोप विरोधकांनी केला. ...

"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", अंबादास दानवेंची टीका - Marathi News |  Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized BJP along with former president of Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", दानवेंची टीका

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | After BJP Maharashtra state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray, Ambadas Danwey has ask him four question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", दानवेंचा भाजपवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास - Marathi News | Only formalities left to disqualify 16 MLAs; Ambadas Danave believes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास

दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.  ...

Ambadas Danve : "आमदारनिहाय १०० कोटी निधीची डिल; पडद्यामागील कलाकार बोलतील का?"; ठाकरे गटाचा सवाल - Marathi News | Ambadas Danve slams NCP Ajit Pawar Over Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमदारनिहाय १०० कोटी निधीची डिल; पडद्यामागील कलाकार बोलतील का?"; ठाकरे गटाचा सवाल

Ambadas Danve And NCP Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी - Marathi News | In Nanded Thackeray group's district chief and sub-taluka chief clash | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले. ...

केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं तर, तेलंगणा पायाखालून जाईल; अंबादास दानवेंची टीका - Marathi News | If K. Chandrashekar Rao focuses on Maharashtra, Telangana will go underfoot; Criticism of Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं तर, तेलंगणा पायाखालून जाईल; अंबादास दानवेंची टीका

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. ...