जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे. ...
अमेझॉन कंपनीने अँड्रॉइड युजर्ससाठी आपल्या किंडल या अॅपची लाईट आवृत्ती सादर करण्यासाठी घोषणा केली असून याला पहिल्यांदा भारतात उपलब्ध करण्यात आले आहे. ...
ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे. ...
नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय सामोर आला आहे. यात हवे ते उत्पादन निवडण्यासाठी आणि दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटण्यासाठी ‘लोकमत अॅमेझॉन आपल्या दारी’ या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...