बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने 'कार्डलेस क्रेडिट ऑफर'ची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये एकही रुपया खर्च न करता ग्राहकांना ६०,००० रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी चक्क पायजामा परिधान केला होता. जेफ बेजोस यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ...
मोठा डिस्काऊंटही दिल्याचे दाखवले जाते. मात्र, तसे काही असते का, किती किंमत दाखवली जाते, खरी किंमत किती आणि डिस्काऊंट किती याची शहानिशा न केल्यास नंतर हुरहुर लागून राहते. ...
ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन खरेदी व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी, ग्रामीण भागातही मोबाईल, कपडे, भेटवस्तूंसह बहुतांश सामानांची ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे. ...