लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन

Amazon, Latest Marathi News

१० रुपयांतील मिक्सर व्हर्च्युअल, तो व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी - Marathi News | A 10-inch mixer virtual, it will steal personal information for WhatsAppSpace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० रुपयांतील मिक्सर व्हर्च्युअल, तो व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी

सावधान! तो व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी ...

सशस्त्र दरोडाप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Three arrested in armed robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सशस्त्र दरोडाप्रकरणी तिघांना अटक

अ‍ॅमेझॉन गोडाऊन दरोडा प्रकरण : मारहाण करून तीन लाख अडतीस हजार रुपये व दोन मोबाईल लुटले ...

अमेझॉन कंपनी विकत घेणार बिग बाजारचे ९.५०% समभाग - Marathi News | Amazon company will buy 9.5% shares of Big Bazaar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेझॉन कंपनी विकत घेणार बिग बाजारचे ९.५०% समभाग

जगभर आॅनलाईन विक्री करणारी अमेझॉन भारतातील बिग बाजारचे संचालन करणाऱ्या μयूचर रिटेलचे ९.५० टक्के समभाग विकत घेणार आहे. ...

अॅमेझॉनवरुन मागवले स्पीकर; आल्या दिवाळीच्या पणत्या अन् लाडू  - Marathi News | Speakers invited from Amazon; Diwali celebrities and laddo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अॅमेझॉनवरुन मागवले स्पीकर; आल्या दिवाळीच्या पणत्या अन् लाडू 

हे पार्सल पाहून मी गोंधळले आहे. मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची ट्विटरवरून तक्रार केली आहे.  अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. ...

Diwali with Mi सेलचा पुन्हा धमाका; रेडमी नोट 5 प्रो, पोको एफ1 स्मार्टफोन्सवर मोठी सूट  - Marathi News | Diwali with Mi sale: Xiaomi Redmi Note 5 Pro, Mi A2, Redmi Y2, Poco F1 and more available with discounts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Diwali with Mi सेलचा पुन्हा धमाका; रेडमी नोट 5 प्रो, पोको एफ1 स्मार्टफोन्सवर मोठी सूट 

Diwali with Mi सेलमध्ये कमीत कमी पाच हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केल्यानंतर 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. ...

Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट - Marathi News | amazon great indian festival sale season 3 starts november 2 deals revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon Great Indian Festival : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट

फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलनंतर अॅमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे. सणांचा मुहूर्त साधत कंपनीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा सेल सुरू केला आहे. ...

Amazon VS Flipkart अॅमेझॉनशी पंगा नडला; फ्लिपकार्टला 32 अब्जांचे नुकसान - Marathi News | Flipkart lost 32 billion in rivalry with amazon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amazon VS Flipkart अॅमेझॉनशी पंगा नडला; फ्लिपकार्टला 32 अब्जांचे नुकसान

जगातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टला गेल्या आर्थिक वर्षामध्ये अॅमेझॉनशी स्पर्धा नडली आहे. ...

मेगा भरती... फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या - Marathi News | flipkart and amazon will fare up to 120000 people in the festive season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेगा भरती... फ्लिपकार्ट-अॅमेझॉनमध्ये 1 लाखांहून अधिक नोकऱ्या

फेस्टिव्ह सिझनसाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन 1 लाख 20 हजार नोकऱ्या देण्याची शक्यता आहे. या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. ...