लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा

Amarnath yatra, Latest Marathi News

Amarnath Yatra: उड्डाण रद्द झाल्यास 'या' विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत - Marathi News | air india has decided to give a full fee waiver on rescheduling cancellation from srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra: उड्डाण रद्द झाल्यास 'या' विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पाहून उड्डाणे रद्द झाल्यास विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत करणार आहेत.  ...

अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले - Marathi News | 25 people from Akola, who went to Amarnath Yatra, stopped in Srinagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

अकोला: अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे. ...

Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल - Marathi News | ITBP personnel braving shooting stones by placing Shield wall to ensure safe passage of Amarnath Yatris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

भाविकांच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान सज्ज ...

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली - Marathi News | jammu kashmir heavy rains make amarnath yatra halt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली

अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. ...

Amarnath Yatra : बलाटल मार्गावर दरड कोसळून 5 भाविकांचा मृत्यू - Marathi News | Amarnath Yatra : Five people were killed after a landslide hit Brarimarg on the Baltal route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra : बलाटल मार्गावर दरड कोसळून 5 भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.  ...