गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. ...
शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत. ...
हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावू ...
तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. ...
प्रताप महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात येऊन प्रथम वर्षाच्या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र द्यावे. यासह इतर भेडसावणाºर्या शैक्षणिक मागण्यांचे निवेदन अभाविपतर्फे चेअरमन प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉ.ज्योती रा ...
अमळनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. ...